दराटी येथे विवाहितेची आत्महत्या.
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ढाणकी :
बंदी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या दाराटी येथे क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण होऊन एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अलका लक्ष्मण झिंगरे वय 22 वर्षे राहणार दराटी आत्महत्या केलेली महिलेचे नाव आहे. काल दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी अलका व लक्ष्मण यांच्या मध्ये किरकोळ कारणामुळे वाद झाला. वादामुळे अलका हिने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत दराटी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास चालू आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….