ठरलं तर..! मनोज जरांगेंचं २५ जानेवारीपासून पुन्हा उपोषण; सरकारला निर्वाणीचा इशारा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी स्थगित केलेले आमरण उपोषण येत्या २५ जानेवारीपासून पुन्हा सुरू करणार आहोत, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
सरकारने कुठेही कुणबी नोंद सापडली तरी त्या व्यक्तीला त्याच्या तालुका ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. यासाठी अंतरवाली सराटीमध्ये 25 जानेवारीला उपोषण सुरू करणार. 25 जानेवारीपूर्वी मागण्या मान्य करा. अन्यथा सरकार पश्चात्ताप करेल. 25 जानेवारीला राज्यातील मराठा समाजाने अंतरवाली सराटीमध्ये यायचं आहे. मराठा समाजाने पुन्हा आपली शक्ती दाखवायची आहे,” असं आवाहन जरांगेंनी केलंय.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….