भारताचे माजी क्रिकेटपटू ला कोरोनाची लागण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ आणखी एका दिग्गज व्यक्तीला कोरोना झाल्याचे वृत्त आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांना कोरोना झाला आहे. शुक्रवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर आज ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.
चौहान यांच्या कुटुंबीयाची कोरोना चाचणी होणार असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. चौहान यांना लखनौ येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.1969 मध्ये त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी भारताकडून ४० कसोटी आणि ७ वन डे सामने खेळले आहेत.महाराष्ट्र आणि दिल्ली रणजी संघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. १९८१ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…