अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात अमिताभ बच्चन यांना दाखल केलं आहे. त्यांना पुन्हा किडनीचा त्रास होऊ लागल्याने दाखल केल्याची माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांना किडनीचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अमिताभ बच्चन यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहे. उद्यापर्यंत त्याचे रिपोर्ट येणार आहेत.त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..