बँकांतील ठेवींसंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचा आक्षेप
सहकारी बँका संपवण्याच्या दृष्टीने मोदी सरकारची वाटचाल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बँकांतील ठेवीसंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आक्षेप नोंदवला आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत सहकारी बँकांचे नियंत्रण दिल्याने सहकारी बँका संपवण्याकडेच केंद्र सरकार वाटचाल करत असल्याचे दिसते आहे अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सहकारी बँका संपवण्याच्या दृष्टीनेच मोदी सरकार वाटचाल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….