पुसद येथील मृतक कोरोना बाधिताच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील ४ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
सोमवारी उपचारादरम्यान दगावलेल्या पुसद मधील६० वर्षीय कोरोना बाधिताच्या अतिशय जवळच्या संपर्कात असलेले म्हणजेच “हाय रिस्क कॉन्टॅक्ट”मधील चार नातेवाईकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांमध्ये २ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे तर अन्य रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.