सध्या मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही- नितीन गडकरी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर
देशातील सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्यातही महाराष्ट्रात मुंबई एक मुख्य हॉटस्पॉट आहे. यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सध्याच्या घडीला मुंबईला येण्याची हिंमत माझ्यात नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोरोनानंतर लघु उद्योग तसंच पायाभूत सुविधा कशा पद्दतीने विकासाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिक निभाऊ शकतात यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल असा मला विश्वास आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आहेतमुंबईतील एकूण बाधितांची संख्या 59 हजार 201 वर गेली आहे. तर मृतांची संख्या 2248 वर गेली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..