आणखी एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर ; ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ३५
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
यवतमाळ :
नेर येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर रिपोर्ट रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यामुळे ॲक्टिव पॉझिटिव रुग्णांची संख्या ३५ झाली आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात १६१ पॉझिटिव्ह रुग्ण झाले ,असून यापैकी १२४ जण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. तर दोन कोरोना बाधित रुग्णाचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याचे नोंद प्रशासनाकडे असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..