हिंदू-मुस्लिम ऐकतेचे प्रतीक हजरत बाबा तवक्कल शाह वली यांच्या संदल उत्साहात साजरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- काल दिनांक २३ जानेवारीला पुसद शहरातील हिंदू-मुस्लिम ऐकतेचे प्रतीक हजरत बाबा तवक्कल शाह वली यांच्या संदल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी तवक्कल ग्रुप च्या वतीने लोहार लाईन येथे शहरातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले आहे.
या वेळी प्रामुख्याने पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद , न.प माजी उपाध्याक्ष डॉ. अकील मेमन , काँग्रेस नेते डॉ. मोहम्मद नदीम , माजी बांधकाम सभापती मनिष शाह , माजी नगर सेवक निशांत बयास , काँग्रेस नेते सचीन नाईक , मोहम्मद सन्नी , सैय्यद ईश्तियाक , निसार जोया , साहेबराव ठेंगे , यशवंत चौधरी , हनिफ चव्हाण , फिरोज खान , अँड. सलीम मेमन , सैय्यद अब्बास , साकीब शाह , अनवर जिदरान , सिद्दीक जोया , शेके दादा , राहुल कांबळे , उबाळे , भालेराव , शब्बीर नेता आदि मान्यवर उपस्थित होते व या मान्यवरांचे सत्कार ही करण्यात आले.
हे कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी हाजी गफ्फार कुरैशी , विक्की गौरी , सोहेल निरबान , कुद्दुस भाई , रशीद चव्हाण , लतीफ गौरी , सलमान निरबान , मोहम्मद जुनेद , फारूक चव्हाण , रहेमान चव्हाण आदि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
हजरत बाबा तवक्कल शाह वली यांचा उर्स शरीफ मध्ये सर्व धर्म समभावाचे दर्शन घडले. हे विशेष…