यवतमाळ : आणखी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह
17 पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 22 जण भरती
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ:
जिल्ह्यात पुणे येथून आलेल्या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १७ झाली आहे. सदर व्यक्ती कळंब येथील असून सध्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती आहेत. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये १७ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण २२ जण आहे. यात सहा प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
आज (दि.२२) दोन जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहे. आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून एकूण १८९४ नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी १८८७ रिपोर्ट प्राप्त तर सात रिपोर्ट अप्राप्त आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत १७७५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 113 वर गेली असून यापैकी ९६ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये १७ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात १५ जण तर गृह विलगीकरणात ४८६ जण आहेत.
00000000

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….