नगर परिषद द्वारा संचालित ‘अभ्यासिका केंद्र’ सुरू करण्यात यावे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- स्थानिक हजरत उमर फारूक (र.ज) उर्दू शाळा व कनिष्ठ महाविद्यालय जवळ सन 2020-21 मध्ये “अभ्यासिका केंद्राची”
प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम अल्पसंख्याक विभाग इमारत बांधली आहे.गेल्या दोन ते तीन वर्ष पूर्ण झाले इमारतीच्या बांधकाम पूर्ण झाला पण अभ्यासिका केंद्र अजुन सुरू झाला नाही. राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद यांनी नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना एका निवेदनाद्वारे अभ्यासिका केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.

ही इमारत अल्पसंख्याक वस्ती मध्ये आहे. येथे बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, व्यवसायाचे शिक्षण,विज्ञान अनेक शाखा मध्ये शिकत आहे. ही इमारत सुरू न झाली म्हणून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.आता वर्ग बारावी, दहावी आणि पदवीधर इत्यादी ची परीक्षा होणार आहेत. यासाठी अल्पसंख्याक विद्यार्थी यांना “अभ्यासिका केंद्रची” खूप आवश्यकता आहे. निवेदन देते वेळी ॲड.मिर्झा आदिल बेग जिल्हाध्यक्ष, फिरोज खान जिल्हा महासचिव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….