जैन समाजाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ४१,००० रुपयांची मदत
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या समस्येला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थीचे प्रयत्न करत आहे.पुसद येथील जैन श्वेतांबर संघ यांच्या तर्फे भरत सेठ कामदार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक व विधानपरिषदचे सदस्य आमदार डॉ वजाहत मिर्झा यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना ४१,००० रुपयांचा धनादेश देण्यात आला.
आमदार इंद्रनील नाईक यांनी पुसद तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी जैन समाजाचा आदर्श घेऊन आपआपल्या परीने कोरोना च्या लढाई विरोधात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले.यावेळी जैन समाजाचे भरत सेठ कामदार,नितीन कोठारी,बिजल कामदार,हितेश कामदार,शैलेश कामदार उपस्थित होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….