चिखलदरा येथे पर्यटनाला जाणारी चारचाकी दरीत कोसळली; ३ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- चिखलदरा पर्यटन स्थळावर जाणार एका चार चाकी वाहनाला सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान अपघात होऊन शंभर फूट खोल दलित कोसळली आत तीघांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर चार गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
अपघातच झाल्याची माहिती पोलिसांना डायल ११२ मिळाल्याने पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..