पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस, विरोधक लोकसभेत आक्रमक…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मणिपूरमधली परिस्थिती दिवसेंदिवस चिघळतच आहे. त्यात मणिपूरमधील दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या मुद्द्यावरून वातावरण अधिकच तापलं असून त्याचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरमधील महिलांच्या व्हिडीओर दोन महिन्यांनी प्रतिक्रिया दिल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी आज लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस अध्यक्षांकडे दिली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..