वडेगाव स्टेशन येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
गोंदिया :- जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा वडेगाव स्टेशन येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच आदरणीय रश्मीताई खुणे यांनी महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलिस पाटील सौ रेखाताई राऊत ,सौ योगिताताई खुणे ,भारतीताई ठाकरे ,सीमाताई कुळमते, सुनिताताई सोनवणे सारिताताई कुंभरे, आशाताई खुणे,भारती ताई वाघधरे अंजनाताई कोहरे, कुमारी आरती शहारे,सौ गायत्रीताई पवार,लीलाताई मडावी, श्री गभने श्री कोडापे श्री डोंगरवार यांची उपस्थिती लाभली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री लेंढे, सूत्रसंचालन श्री उके तर आभार सौ योगीताताई खुणे यांनी मानले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…