“दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे.”, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे.
त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात येत आहे. यावरून आज दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..