“राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का…?,” अजित पवारांचा शिंदे सरकारला संतप्त सवाल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- हिवाळी अधिवेशनात विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही कामे कर्नाटक की गुजरातमधील आहेत का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी सरकारला विचारला आहे.
अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी अजित पवार यावेळी एकदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी. स्थगिती सरकार हाय हाय.५० खोके एकदम ओके” अशा घोषणांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..