गळ्यात भगवा मफलर, डोक्यावर निळी पगडी; महामोर्चासाठी संजय राऊत यांचा खास लूक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रातील महापुरुषांचा राज्यपाल व भाजपा नेत्यांकडून सातत्याने होत असलेल्या अपमानाविरुद्ध आज महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. मुंबईतील भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.
रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मोर्चासाठी केलेल्या हटके लूकची चर्चा रंगली आहे.
आज महाविकास आघाडी महामोर्चा (MVA Mahamorcha) काढत आहे. या महामोर्चात संजय राऊत (Sanjay Raut) सहभागी होणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांच्या गळ्यात भगवा मफलर होता. जोडीला निळं उपरणं, डोक्यावर निळी पगडीही पाहायला मिळाली. ‘महामोर्चा’साठी संजय राऊत यांनी हा खास लूक केलाय.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….