अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या व विविध मागण्यांसाठी विदर्भवादी मोर्चा काढणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या विविध मागण्यांसाठी विदर्भवादी मोर्चा काढणार.हा मोर्चा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर 19 डिसेंबर ला विराठ असा मोर्चा काडन्यात येणार आहे.प्रामुख्याने विदर्भ राज्यच्या मागणीला घेऊन हा मोर्चा निघणार असून हा मोर्चा यशवंत स्टेडियम पासून निघणार असून बर्डी टी पॉईंट वर जाऊन थांमबनार.या मोर्चाच्यात हजारोंच्या संख्येने विदर्भवादी समिलीत होणार आहे अशे मत विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..