महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर होणार बैठक ; तोडगा निघणार का…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा भागावरील बेळगावचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. तरीही प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही राज्यांची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीसंदर्भात सुचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सरकारमध्ये सीमा प्रश्नाबाबत चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीची सूचना केली आहे. 4 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये दोन्ही राज्यांची व्यापक बैठक होणार आहे. बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल राहणार उपस्थित राहणार आहेत. सीमाप्रश्नासह अलमट्टी धरण, हत्तींच्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….