दिवाळीत घातपाताची शक्यता; मुंबई पोलिसांकडून अलर्ट, 15 दिवस जमावबंदी लागू…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ऐन दिवाळीच्या सणात दहशवादी हल्ल्याची शक्यता असून खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील घातपाताच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांकडून अलर्ट
मुंबईत शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता आहे. यामुळे मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका असल्याने पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. दिवाळी सण असल्याने बाजारपेठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. यामुळे गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.( Mumbai Police Alert)
1 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाच माणसांपेक्षा जास्त माणसांना एकत्र येण्यास मुंबईत मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीत फिरण्यासाठी बाहेर पडत असाल तर तुम्हाला आता काळजी घ्यावी लागेल.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….