शाळांसाठी एकत्र काम करू ; अरविंद केजरीवाल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी एकत्रपणे काम करण्याचे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदीतून केलेल्या ट्विटद्वारे आज केले.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कालच गुजरातेतील विधानसभा निवडणुकीत आप सत्तेवर आल्यास राज्यातील प्रमुख शहरांत दर्जेदार सरकारी शाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
पंतप्रधान मोदी यांनी गुजरातेतील गांधीनगरमधील शाळेला भेट देऊन नुकताच विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केले. त्याचप्रमाणे, केजरीवाल यांनी दिल्लीतील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्याच्या आपल्या अनुभवाचा वापर करण्याचा प्रस्तावही पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना दिला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….