दिग्रस तहसीलदार थेट शेताच्या बांधावर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे
दिग्रस :- राज्य शासनाच्या ई पीक पाहणी कार्यक्रम हा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे.तरीसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी अँप द्वारे आपली पिके नोंदवली नाही. अशातच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेचा किंवा आपल्या सातबारावर पिकाची नोंदणी न केल्यास त्यासाठी मनस्ताप सहन करावा लागते त्या कारणाने दिग्रस चे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दिग्रस तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्वरित आजच्या आजच आपली पीक पाहणी अँप द्वारे आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावे कारण आज शेवटचा दिवस असल्याकारणाने शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची माहिती नोंद क केल्यास करून घ्यावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले. शेतीविषयक विविध योजना व आपल्या सातबारावर पिकाबद्दल माहिती नोंद करूनघ्या
हे सांगताना तहसीलदार थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना ई पीक अँप ची माहिती देत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे तहसीलदार धानोरकर यांनी सांगितले

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….