उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात जमलं नाही, ते शिंदेंनी अडीच महिन्यात करून दाखवलं- संदिपान भुमरे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी अडीच महिन्यात करून दाखवलं, असं रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात कामं केली नाहीत, तेवढी एकनाथ शिंदे यांनी कामे अडीच महिन्यात केली, असं ते म्हणाले आहेत. दुसरे कुठलेच मुद्दे शिल्लक नसल्याने 50 खोके आणि गद्दार म्हटलं जात असल्याचंही भुमरे म्हणालेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…