गुलाम नबी आझादांचा पक्ष पुढील आठवड्यात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) :- कॉंग्रेसचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा पुढील आठवड्यात करण्याची शक्यता आहे. आझाद आज रविवारी जम्मूच्या दौर्यावर आले आहेत.
यावेळी त्यांनी समर्थकांच्या भेटी घेतल्या. उद्या सोमवारी मी पत्रपरिषद घेणार आहे. मला बरेच काही बोलायचे आहे, असे त्यांनी आपल्या निवासस्थानी काही निवडक पत्रकारांना सांगितले. पक्षाचे नाव आणि ध्वज ठरवला आहे. जम्मू-काश्मिरात एका नव्या पक्षाची स्थापना होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. दोन दिवस वाट पाहा, असे आझाद म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…