चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी ; काय आहे प्रकरण…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा न्यायालयात बावनकुळे यांनी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गरिबांना धान्य मिळतं नव्हत म्हणून त्यांनी आंदोलन केलं होत.
काय आहे प्रकरण?
चंद्रशेखर बावनकुळे यांना जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकार दिलेलं धान्य महाविकासआघाडी सरकार नागरिकांपर्यंत पोहचवत नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी आंदोलनदेखील केलं होतं. याप्रकरणीच त्यांना अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
दरम्यान, विदर्भ दौऱ्यावर असणारे राज ठाकरे यांनी बावनकुळे यांच्या घरी जात भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पुन्हा एकदा युतीची चर्चा होत आहे. असे बोलले जात आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…