“कारस्थान करून मला मुख्यमंत्री पदावरून हटवलं” ; सुशील कुमार शिंदे यांचा गंभीर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी स्वपक्षावर गंभीर आरोप केलेत.
काँग्रेसमधील कटकारस्थानांना पाढाच त्यांनी वाचलाय. पक्षातील लोकांनी कारस्थान करुन मला मुख्यमंत्री पदावरुन हटवलं. मात्र तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, असा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय. मुख्यमंत्रीपदावरून हटवलं आणि राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेशला पाठवलं, मला कसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढलं काय कारस्थान झालं हे मी विसरू शकत नाही, असंही ते म्हणालेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…