शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का ; दोन बडे नेते शिंदे गटात सामील…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक :- शिंदे गटाकडून शिवसेनेला धक्क्यावर धक्के देणे सुरूच आहेत. सध्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नेते शिंदे गटात सामील होत आहेत.
नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भाऊलाल तांबडे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. यापूर्वी देखील ठाणे, नवी मुंबई आणि इतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेला लागलेली ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे असणार आहे. त्यांनी त्या दिशेने प्रयत्न देखील सुरू केले आहेत. मात्र या प्रयत्नांना अपेक्षीत असे यश येताना दिसून येत नाहीये. दुसरीकडे शिंदे गटाकडून नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना देखील सुरुवात झाली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…