कौशल्य विकास विभागातर्फे 19 ते 28 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.18 ऑगस्ट :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांचे वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 19 ते 28 ऑगस्ट 2022 दरम्यान केले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम नोंदवावा. किमान 12 वी पास उमेदवारांना सेवायोजन कार्य चा युझरेनेम व पासवर्ड ने लॉगीन करून या मेळाव्यात सहभागी होता येईल. अधिक माहितीकरिता 07232-244395 या क्रमांकावार संपर्क साधावा असे जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….