एसटी महामंडळातील प्रश्न संदर्भात मुख्यमंत्र्यांची घेतली श्वेता महाले यांनी भेट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजप आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज्यातील एसटी महामंडळातील 200 हुन अधिक प्रशिक्षणार्थी ऑर्डरच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशिक्षण पूर्ण करूनही ऑर्डर न निघाल्यानं श्वेता महाले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
एसटीचे अधिकारी शेखर चन्ने यांना बोलावून ऑर्डर काढून भरती करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती आमदार महाले यांनी दिली आहे. यामुळे ऑर्डरच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. रोजगारासंबंधी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून केली जात आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….