विरोधकांनी तानाजी सावंत यांना घेरलं ; आरोग्याच्या मुद्द्यावरून अजित पवार भडकले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन विरोधकांनी अधिवेशनात सरकारला घेरल्याचं दिसून आलं. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यावेळी घेरण्यात आलं.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन त्यांनी सरकारला विचारला. यावर पुढच्या तासाभरात उत्तर देतो, असं सावंत म्हणालेत. तर हा प्रश्न राखून ठेवावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
अखेर हा प्रश्न राखून ठेवण्यात आला. पण अजितदादांच्या प्रश्नाचं उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची चांगलीच तारांबळ उडाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात एक प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन होता. हा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना घेरलं.