‘फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्त’ आयोजित प्रदर्शनीचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते उद्घाटन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.14 ऑगस्ट :- 14 ऑगस्ट या ‘फाळणी दु:खद स्मृती दिन’ निमित्त यवतमाळ शहरातील नगरभवन येथे आयोजित चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नगरपालीकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, अभियंता देशमुख, उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वी देशाची फाळणी झाल्यामुळे फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेले बलिदान, सहन केलेले अत्याचार, दु:ख, वेदना, संवेदना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..