राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बुधवार पासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बुधवार, ३ ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या नागपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कोश्यारी यांचे विमानाने बुधवारी रात्री ८.३० वाजता नागपूरला आगमन होईल.
स्थानिक प्रशासनाकडून स्वागताचा स्वीकार करून ते राजभवन येथे मुक्काम करतील.
राज्यपाल कोश्यारी हे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या शताब्दी महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर त्यांचे राजभवन येथे आगमन होईल. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे दुपारी १२ वाजता तनुजा नाफडे लिखित ‘राग-रंजन’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. रात्री ८ वाजता विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….