महाराणा प्रतापसिंह जयंती कार्यक्रम 2 जून रोजी साजरा करणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 10 मे :- राज्य शासनाद्वारे महाराणा प्रतापसिंह जयंती कार्यक्रम आता 2 जून रोजी साजरा करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. यापुर्वी महाराणा प्रतापसिंह जयंती कार्यक्रम 25 मे रोजी साजरा करण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. मात्र 5 मे 2022 च्या सुधारित शासन निर्णयानुसार उपरोक्त सुधारणा करण्यात आली आहे. याची सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयानी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…