केजरीवालांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा भाजप कडून सत्कार..….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर काही दिवसांपुर्वी भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले होते.
या प्रकरणात भाजप युवा मोर्चाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना कोर्टाकडून गुरुवारी जामीन मंजूर झाला आहे.
यानंतर गुरुवारी भाजपच्या दिल्ली कार्यालयात दिल्ली राज्य प्रमुख आदेश गुप्ता यांच्या हस्ते जामीन झालेल्या सर्वांचा सत्कार करण्यात आलाय.
“हा सत्कार म्हणजे कायदा हातात घेणाऱ्यांचा सन्मान” अशी टिका आपच्या आमदार आतिषी यांनी केलाय. आदेश गुप्ता यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. या घटनेनंतर अनेकांनी भाजपच्या या कृतीवर विरोधी पक्षातील नेत्यांनी टिका केलीय.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..