शरद पवार मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचे चित्र जरा वेगळं असतं :- यशोमती ठाकूर यांच विधान…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- शरद पवार साहेब आपण जर मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र जरा वेगळे असते असे मोठं विधान मुख्यमंत्री पदावरून केलं, यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे आघाडी सरकारचे सध्याचे असलेले चित्र यशोमती ठाकूर यांच्यासाठी समाधान कारक नाही का असे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर याच्यांसह अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..