शरद पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर ; मोठा पोलिस बंदोबस्त…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज विदर्भ दौऱ्यावर असून दुपारी अमरावती शहरात शरद पवार येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवी बळकटी देण्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची स्थिती जाणून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संवाद बैठक आज सायंकाळी ५ वाजता अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जेष्ठ नेत्यांचे देखील मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील मंत्रीगण, आमदार, माजी आमदार, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा निरीक्षक सर्व जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या सर्व फ्रंटचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद करून पक्ष बळकटीला घेऊन शरद पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..