यवतमाळ वनविभागातील पर्यटनस्थळे खुली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 05 एप्रिल, :- कोविड-19 विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली वनविभागाची पर्यटन स्थळे शासनाच्या सूचनेनुसार 1 एप्रिल 2022 पासून पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत.
सुरू करण्यात आलेल्या वनपर्यटन स्थळांमध्ये यवतमाळ तालुक्यातील उमरसरा येथील ऑक्सीजन पार्क व वसंत स्मृती वनउद्यान तसेच वडगाव-जांब येथील जैवविविधता उद्यान, आर्णी येथील मांगुळ वनउद्यान, नेर येथील वनउद्यान (ॲरोमा पार्क), दारव्हा येथील दारव्हा वनउद्यान तसेच श्री. महालक्ष्मी संस्थान देऊळगाव (वळसा) वनउद्यान या पर्यटन स्थळांचा समावेश असल्याचे उपवनसंरक्षक आनंद रेड्डी यांनी कळविले आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..