कोविड निर्बंधाचे आदेश मागे ; सामाजिक आरोग्यासाठी लसिकरण, मास्कचा वापर व सुरक्षीत अंतराचे पालन गरजेचे :- जिल्हाधिकारी अमोल येडगे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 04 एप्रिल, :- यवतमाळ जिल्ह्यातील कोविड-19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव स्थानिक परिस्थिती व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेवून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्राकररिता यापूर्वी कोविड-19 संदर्भाने लागू करण्यात आलेले निर्बंधाबाबतचे विविध आदेश राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेद्वारे 1 एप्रिल पासून एका आदेशान्वये मागे घेण्यात आले आहेत.
सर्व नागरिक, आस्थापना आणि संस्थां यांनी समाजाच्या आरोग्यासाठी कोविड या विषाणूचा प्रसार व फैलाव होवू नये याकरिता लसीकरण करून घ्यावे, तसेच मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे या पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….