“परीक्षा पे चर्चा” परिक्षेचा ताण व अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रधानमंत्री संबोधणार विद्यार्थ्यांना ; 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 31 मार्च :- येत्या 26 एप्रिल पासून सी.बी.एस.सी.बोर्डाच्या दहावी व बारावी च्या परिक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांवरील परिक्षेचा ताण व त्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांना संबोधीत करणार आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडीयमवर होणाऱ्या या कार्यक्रमाचे विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण होणार आहे.
जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय तसेच सी.बी.एस.सी.बोर्डचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य कमलाकर धोपटे यांनी केले आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..