बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका ; मुंबई, पुणे, कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्रात आसनी चक्रीवादळाचा धोका आहे. रविवारी आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते, जे पुढील येत्या काही तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, तसेच महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील काही तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात घट झाली आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….