पर्यटन खात्याच्या नावाने फसवणूक झालेल्या व्यक्तींनी गुन्हे शाखेत संपर्क करण्याचे आवाहन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 16 मार्च, :- पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथे दाखल फिर्यादनुसार भारतसरकार पर्यटन खात्यात दैनिक वापर करिता इनोव्हा, क्रिस्टा व टेम्पो ट्राव्हलर इत्यादी अनेक गाडया कमी किमतीत देवून व ती गाडी पर्यटन विभागास भाड्याने लावण्यासाठी गुंतवणूक योजनेच्या नावाखाली नागरिकांकडून अंदाजे 25 लाख रूपये घेवून शासनाची व जनतेची फसवणुक आरोपींनी केल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे.
वरील गुन्ह्याचा स्थानीक गुन्हे शाखा,यवतमाळ यांचेकडुन तपास सुरु आहे. तरी नमुद प्रकरणात फसवणुक झालेल्या व्यक्तीनी त्याबाबत च्या पुराव्यासह स्थानीक गुन्हे शाखा,यवतमाळ येथे तसेच 9923100990 किंवा 9623776491 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी केले आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..