संसद सुरु होताच खासदारांच्या “मोदी , मोदी” ची घोषणा ; ओम बिर्ला रागात म्हणाले “झालं का आता….”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्लीत देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात झाली. महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा पार पडणार आहे. सध्या देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारली. त्यामुळे संसदेचं कामकाज सुरू होण्याआधीच भाजप खासदारांनाही चोश चढला होता.
संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी सभागृहात पोहोचले. ते आल्यानंतर सर्व खासदारांनी उभं राहात टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत केलं. यावेळी सभागृहात मोदी मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात झाली. खासदारांनी बराच वेळ घोषणा दिल्या. ते पाहून अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हास्य केलं. यानंतर झालं का असं म्हटलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्तेत आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..