राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या आई चे निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्री इंदिराबाई कडु यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. स्वत: बच्चू कडु यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली.

इंदिराबाई यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. मातोश्रींच्या पार्थिवावर उद्या रविवार १३ मार्च २०२२ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चादुंर तालुक्यातील बेलोरा या गावी सकाळी १० वाजता अंत्यविधी होईल, अशी माहितीही कडु यांनी दिली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..