सर्वात जास्त मतांनी विजयी ; भाजपच्या “या” उमेदवारांचा तब्बल 2.14 लाख मतांनी विजयी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये सर्वात मोठा आणि छोटा विजय भाजपच्या नावावर झालाय. साहिबाबादमध्ये भाजपचे सुनील कुमार शर्मा यांनी सर्वात मोठा विजय नोंदवला.
त्यांनी तब्बल 2.14 लाख मतांनी विजय मिळवलाय.
सुनील कुमार शर्मा यांनी उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या अमरपाल शर्मा यांचा 2.14 लाख मतांनी पराभव केला. या निवडणुकीतील हा सर्वात मोठा विजय आहे.
पंजाबमधील सर्वात मोठा विजय
पंजाबच्या मानसामध्ये आम आदमी पक्षाच्या डॉ. विनय सिंगला यांनी काँग्रेसच्या शुभदीप सिंग सिद्धू यांचा 63,223 मतांनी पराभव केला.
गोव्यातील सर्वात मोठा विजय
गोव्यातील पोरियाम येथे भाजपच्या देविया विश्वजित राणे यांनी आपच्या विश्वजित राणे यांचा 13,943 मतांनी पराभव केला. हा राज्यातील सर्वात मोठा विजय होता.
मणिपूरमधील सर्वात मोठा विजय
मणिपूरच्या चंदेल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या एसएस ओलिश यांनी नागा पीपल्स फ्रंटच्या लंगू पल्हरिंग अनल यांचा 27,341 मतांनी पराभव केला. मणिपूरचा हा सर्वात मोठा विजय होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..