राजकारणात टीकेची पातळी घसरली ; राज ठाकरेंनी केली संजय राऊतांची मिमिक्री….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 15 वा वर्धापन दिन आहे. लढायचं ते जिंकण्यासाठीच असा नवा नारा मनसेने दिला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा खरपूस समाचार घेतला (MNS’s 15th Anniversary).
पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमं येथे आयोजीत या सोहळ्याला मनसे कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच बाबासाहेब पुरंदरे आणि लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी तलवार भेट देत अमित ठाकरे यांचा सत्कार केला.
राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
PM मोदींना पत्र लिहून महिन्यातील दोन दिवस लॉकडाऊन ठेवा असं सांगावंस वाटतयं – राज ठाकरे
तुम्हाला शिवराय समजतात का? राज ठाकरेंचा राज्यपालांन थेट सवाल
रामदासांनी कधीच स्वत:ला महाराजांच गुरु म्हणून घेतल नाही
महापुरषांना बदनाम करुन माथी भडकवायची
सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले, विरोधक म्हणतात आम्हाला संपवायला निघाले, मग उरणार कोण? राज ठाकरेंचा सवाल

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….