महामानवाच्या पुतळ्याची विटबंणा करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करा :- भीमशक्ती संघटना पुसद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- तालुक्यातील बेलोरा येथे महामानवाच्या पुतळ्याची विटबंना करणाऱ्या समाज कंटकाला तात्काळ अटक करून कठोर कार्यवाई करा भीम शक्ति संघटनेचे मागणी….पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिस स्टेशन अंतर्गत बेलोरा येथे आज दिनांक ४ मार्च २०२२ रोजी महामान डॉ, बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुनाकुती पुतळ्याची काही समाज कंटकानी काळी शाही टाकुन विटबन केली आहे त्या घटनेचा भीमशक्ति संघटनेच्या वतिने जाहिर निषद नोदवुन दोषी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कार्यवाई करा अनेथा राज्य भर आंदोलन छेडू अशा प्रकारची मागणी भीमशक्ति संघटना पुसद च्या वतिने पुसद उपविभागिय अधिकारी सावंत कुमार साहेब यांना निवेदनातुन केली आहे, फुले-शाहु आंबेडकराच्या महाराष्ट्रात सामाजीक तेड निर्माण करनार्या घटना वारवार घडत आहें त्यांचा वेळीच संविधानीक मार्गाने मुसक्या आवळने गरजेचे..

यावेळी भीमशक्ति संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरज हाडसे, शहर अध्यक्ष संतोष अंभोरे,सुरज कुरील नेता मोची समाज,यादव हाटे, संजय लोखंडे,गोतम खिल्लारे, हनुमंत बेहरडे,विश्वपाल कांबळे,यादव वानखेड़े रतन कांबळे, गणेश कांबळे इत्यादि उपस्थित होते…

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..