दाऊदचे भारतात हल्ले करण्याचे कारस्थान उघड ; राजकीय नेते , उद्योजक हिटलिस्टवर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मुंबईत १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडविणारा कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याने आता पुन्हा भारतात हल्ले करण्याचे कारस्थान रचले आहे.
त्यातही प्रामुख्याने मुंबई, दिल्ली या शहरांवर त्याचे लक्ष आहे. भारतातील राजकीय नेते, प्रख्यात उद्योगपती हे दाऊद इब्राहिमच्या हिटलिस्टवर आहेत. ही माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या एका एफआयआरमधून उघड झाली आहे.
एनआयएने म्हटले आहे की, भारतामध्ये स्फोटके व शस्त्रांचा वापर करून पुन्हा प्राणघातक हल्ले चढविण्याचा दाऊद इब्राहिमने कट आखला आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची सध्या ईडी एका मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशी करत आहे. यातील पैसा दहशतवादी कारवायांसाठी पुरविण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा….
ठाकरेंचा राऊतांना ‘चेक मेट’! आदित्य ठाकरेंनी निर्णय फिरवला आणि संजय राऊतांचा पत्ता कट झाला..?
भाजपनंतर ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा; विधान परिषद निवडणुकीसाठी १० उमेदवार कोणते..?
विधान परिषदेसाठी फिल्डींग लावलेल्या 74 जणांना धक्का..!
नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपीला हायकोर्टाकडून जामीन; शरद कळसरकरची सुटका होणार….
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची आमदारकी का नाकारली..? 5 मोठी कारणं समोर..?