सलमान खानच्या “बिग बॉस” घराला लागली आग….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईतील गोरेगाव परिसरातील फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटला आज दुपारी एकच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.
सलमान खानच्या बिग बॉस या रिऍलिटी शोच्या सेटवर ही आग लागली आहे. सुदैवाने यात कोणतिही जिवीत हानी झालेली नाहीये. मात्र, आग लागण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..