पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 11 फेब्रुवारी :- पालकमंत्री संदिपान भुमरे हे दिनांक 13 ते 15फेब्रुवारी 2022 या कालावधीत यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
13 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन व मुक्काम. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व खनिज विकास निधी भौतिक व आर्थिक प्रगतीचा आढावा. सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती अंतर्गत योजनांचा आढावा. दुपारी 12 वाजता आदिवासी उपयोजनेचा आढावा. दुपारी 12.30 वाजता अनुसूचित जाती उपयोजना खर्चाचा आढावा. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री ग्रम सडक योजनेचा आढावा. दुपारी 3.30 वाजता प्रकल्प संचालक नॅशनल हायवे ऑथोरिघ्टी ऑफ इंडिया आढावा बैठक. सायंकाळी 4 वाजता महाप्रबंधक वेकोलि वणी नॉर्थ व वणी एरिया यांचे समवेत आढावा बैठक. रात्री विश्रामगृह येथे मुक्काम.
15 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथून झरी जामणीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता झरी येथे आगमन व नगर पंचायत, तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालयास भेट. दुपरी 1.30 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 वाजता. झरी येथून मुकूटबनकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता मुकूटबन येथे आगमन व आर.सी.सी.पी.एल. भेट व पाहणी. सायंकाळी 4 वाजता मुकूटबन येथून नागपूरकडे प्रयाण.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….